Koo Layoffs: मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप कू मधून पुन्हा 30% कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

सध्या 260 कर्मचारी काम करत असलेल्या कू मधून 30 टक्के कर्मचारी काढण्यात आली आहे.

Koo Layoffs: मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप कू मधून पुन्हा 30% कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार
Koo App (Photo Credits-File Image)

भारतीय सोशल मीडिया कंपनी Koo ने आपल्या 30 टक्के कर्मचाऱ्यांना सतत तोटा आणि निधीची कमतरता असल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ट्विटरची देशांतर्गत स्पर्धक कू काही काळापासून आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. या कारणास्तव त्याला आता कामावरून कमी केले आहे. सध्या 260 कर्मचारी काम करत असलेल्या कू मधून 30 टक्के कर्मचारी काढण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2023 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).