भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मीर, अमृतसर मध्ये ग्रहण लागलेला सूर्य नागरिक पाहू शकत आहे. पुढील एक-दीड तास हे ग्रहण राहणार आहे. हे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. इथे पहा Surya Grahan 2022 Live Streaming Online.
Partial solar eclipse as witnessed in Jammu (pic 1) and Amritsar (pic 2) pic.twitter.com/gnvxZ8Gntm
— ANI (@ANI) October 25, 2022
दिल्ली मधील सूर्यग्रहण
Partial solar eclipse underway, visible over most of India apart from some parts in the northeast
Visual from Delhi pic.twitter.com/J7M4Lwuv6i— ANI (@ANI) October 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)