रविवारी बँकेच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने कोटक बँकेचे ग्राहक हैराण झाले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पूर आला आहे. कारण लोकांना ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. बँकेने लवकरच एक निवेदन जारी केले की त्यांची तांत्रिक टीम समस्येवर काम करत आहे आणि लवकरच ती सोडवली जाईल. हेही वाचा Meta Layoffs: मेटामध्ये पुढच्या आठवड्यात 11 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Kotak Bank Sucks @KotakBankLtd @udaykotak Stop taking high interest rate when you can’t give service on time BC. pic.twitter.com/bXGTf1ruq1
— bombaybones (@jolokia_bhoot) March 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)