Apple च्या iPhone 15 सीरिजची आजपासून भारतात विक्री होणार आहे. दरम्यान, मुंबई येथील बीकेसी परिसरात अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर सुरु झाले आहे. या स्टोअरबाहेर नागरिकांनी रांगाच रांगा लावल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने स्टोअरबाहेरचे वातावरण दर्शवणारा एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)