अॅपलचे सीईओ टिम कुक 7 वर्षांनंतर पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्याचे भारतात येणे अनेक अर्थाने विशेष आहे. अॅपलने मुंबईत देशातील पहिले स्टोअर उघडले असून या स्टोअरचे उद्घाटन करण्यासाठी कुक आले आहेत. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्विट करत पंतप्रधानांनी केलेल्या स्वागतासाठी आभार मानले. तसेच अॅपल भारतात गुंतवणुक असल्याचे देखील सांगितले.
Apple CEO Tim Cook meets Prime Minister Narendra Modi.
"Thank you Prime Minister Narendra Modi for the warm welcome. We share your vision of the positive impact technology can make on India’s future — from education and developers to manufacturing and the environment, we’re… pic.twitter.com/fqrvujUq5U
— ANI (@ANI) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)