Roland Garros 2022: फ्रान्समधील कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती स्थिर राहते तोपर्यंत नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याला कोविड-19 लसीकरण घेतले नसले तरीही आगामी फ्रेंच ओपन (French Open) ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली जाईल, असे आयोजकांनी बुधवारी सांगितले. तसेच रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) रशियन टेनिसपटू, ज्यात अव्वल मानांकित डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) याचा समावेश आहे, त्यांनाही तटस्थ खेळाडू म्हणून स्पर्धेत खेळण्यासाठी प्रवेश दिला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)