इटालियन ओपन (Italian Open) स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर 2018 रॉलँड गॅरोस (Roland Garros) येथील चॅम्पियन सिमोना हालेपने (Simona Halep) यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम (French Open Grand Slam) स्पर्धेतून मधून माघार घेतली आहे. तिने ट्विटद्वारे ही माहिती दिली आणि लिहिले की मला सांगताना दुःख होत आहे की यावर्षी रोलँड गॅरोसमध्ये मी खेळू शकणार नाही कारण मला डाव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली आहे आणि त्यावर मात करण्यास मला वेळ लागेल.
It’s with a heavy heart that I announce my withdrawal from @rolandgarros this year. Unfortunately the tear in my left calf needs more time to recover and the timeline is just too short. Withdrawing from a Grand Slam goes against all my instincts and aspirations as an athlete, but pic.twitter.com/XiGJxAJMOp
— Simona Halep (@Simona_Halep) May 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)