भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू केलेल्या कुस्तीपटूंना फटकारले आहे. एका निवेदनात पीटी उषा म्हणाल्या की, कुस्तीपटूंचा रस्त्यावरचा निषेध भारताची प्रतिमा डागाळत आहे. पीटी उषा म्हणाल्या की, कुस्तीपटूंचा निषेध म्हणजे अनुशासनहीनता आहे.
ट्विट
Wrestlers staging protest on streets amounts to indiscipline: IOA President PT Usha
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)