ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी केला आहे. या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो प्रथमच पात्र ठरला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)