भारतीय पुरुष हॉकी (India Men's Hockey) गोलकीपर पीआर श्रीजेशला (PR Sreejesh) महिन्याच्या सुरुवातीला टोकियो 2020 ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात संघाच्या यशस्वी मोहिमेनंतर केरळ (Kerala) सरकारकडून 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी मायदेशी परतल्यापासून भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना रोख बक्षिसांची घोषणा होत आहे.
Kerala Govt announces a reward of Rs 2 Cr for @16Sreejesh, the goalkeeper of Indian men's hockey team that won the bronze medal #Tokyo2020
Sreejesh, who is Deputy Director (Sports) in Public Education Dept, will be promoted to the post of Joint Director, Sports
(File Pic) pic.twitter.com/o0XQf5QvJj
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) August 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)