Paris Paralympics 2024: अवनी लेखराने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने 249.7 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे. यादरम्यान तिने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 249.6 धावा केल्या होत्या. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. अवनीने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताची दुसरी पॅरा नेमबाज मोना अग्रवाल हिने याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
Gold and bronze medal for india in #Paralympics2024
🥇-
🥉- mona agrwal..#Olympics2024 #Paralympics @JohnyBravo183 @theAshleyMolly @ebong2309 @kritiitweets pic.twitter.com/J3yOwH9biZ
— Aditya Gautam (@29Aditya_singhh) August 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)