टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्या पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर आता महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने सोफिया मॅग्डालेनावर 7-1 अशी मात केली आहे.
#TokyoOlympics | Wrestling, Women's 53kg Freestyle, 1/8 Final: Vinesh Phogat beats Sofia Magdalena 7-1 pic.twitter.com/gNDnKn0CDx
— ANI (@ANI) August 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)