ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देण्याचा विचार करत आहे. जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या SCG कसोटी सामन्यानंतर आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचे पत्रकारांना संबोधित करताना त्याने खुलासा केला. प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीराचे भवितव्य हा काही काळ चर्चेचा विषय बनला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)