युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) आई-वडिलांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) सकारात्मक आढळले असून चहलच्या वडिलांना तीव्र लक्षणांनी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी चहलची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) इन्स्टाग्रामवर शेअर केली. धनश्रीने आयपीएल  (IPL) बायो-बबलमध्ये असताना तिची आई आणि भाऊ देखील कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याचे उघड केले.

(Photo Credit: धनश्री वर्मा इंस्टाग्राम स्टोरी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)