वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज फलंदाज क्रिस गेलने (Chris Gayle) शैलीत पुन्हा फॉर्मामध्ये पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला (Australia) पाच सामन्यांच्या टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. यासह विंडीजने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कांगारू संघाने दिलेल्या 142 धावांचे लक्ष्य विंडीज टीमने 4 विकेट्स गमावून 14.5 ओव्हरमध्ये गाठले आणि मालिका खिशात घातली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)