दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने (Team India) दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने (West Indies) चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय संघाचा डाव वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे 181 धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजने हे आव्हान सहा विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने  63 धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)