भारतीय क्रिकेट संघाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिनेश कार्तिकच्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) हातातून दोनदा निसटला चेंडू, तिसऱ्या प्रयत्नात झेल हा झेल यशस्वी झाला. चेंडू सुटल्यानंतर हर्षल पटेलही हा झेल पकडण्यासाठी झगडताना दिसुन आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)