पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभवानंतर ऑनलाईन गैरवर्तनाला बळी पडलेल्या भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) बीसीसीआय (BCCI) आणि माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने (Anil Kumble) मजबूत पाठिंबा दर्शवला आहे. कुंबळेने भारताच्या वेगवान गोलंदाजाला संदेश पाठवला: “तू चॅम्पियन गोलंदाज आहेस, मोहम्मद शमी.”

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी सोशल मीडियावर शमीच्या समर्थनार्थ एक छोटा परंतु शक्तिशाली संदेश पाठवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)