SL vs AUS ODI Squad 2022: पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाच सामन्यांच्या मायदेशातील मालिकेसाठी श्रीलंकेने (Sri Lanka) त्यांच्या 21 सदस्यीय वनडे संघात धाकड फलंदाज भानुका राजपक्षेची (Bhanuka Rajapaksa) निवड झाली आहे. विकेटकीपर-फलंदाज राजपक्षेला आयपीएलमधील (IPL) पंजाब किंग्जसाठी ब्रेकआउट कामगिरीनंतर संधी मिळण्याची अपेक्षा होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)