आयपीएलच्या 2024 स्पर्धेत 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा शुन्य धावांवर बाद झाला. पंरतू या सामन्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे रोहित शर्माही घाबरला. मुंबईकडून रोहित स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी एक प्रेक्षक अचानक स्टेडियमची सुरक्षा तोडत अचानक मैदानात घुसला. प्रेक्षक अचानक जवळ येताच रोहित घाबरला आणि दूर झाला. त्यानंतर तो प्रेक्षक त्याला भेटला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)