Rohit Sharma Funny Memes: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा (Champions Trophy 2025)अंतिम सामना 9 मार्च (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करून न्यूझीलंडला (New Zealand vs India) लवकर रोखू शकते. रोहित शर्माचा नाणेफेक गमावण्याचा सिलसिला सुरूच आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने पुन्हा एकदा टॉस गमावला. ज्यामुळे त्याच्यावर मीम्स सुरू झाल्या आहेत. हा त्यांचा सलग 12 वा आणि भारताचा सलग 15 वा नाणेफेक पराभव होता. मीम्समध्ये नेटकऱ्यांनी त्याच्यावर भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

रोहित शर्माने नाणेफेक गमावली! सोशल मीडियावर मजेदार मीम्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)