आयपीएलच्या 27 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवर होणार असल्यानं त्यांच पारडं किंचीत जड असेल. मात्र मालनपूरची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साथ देणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना काटे की टक्करवाला होणार असं दिसत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा पोस्ट -
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals win the toss and elect to bowl against Punjab Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/OBQBB75GgU#TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/szFn2mFyel
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)