राजस्थानच्या संघाने 9 विकेट राखत मु्ंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने दिलेल्या 180 धावांचे आव्हान जयस्वालच्या यशस्वी खेळीने पार केलं. या विजयासह राजस्थानने 7 सामन्यात विजय मिळवत पॉइंट्स टेबलच्या अव्वलस्थानी कायम राहिलाय. जैस्वाल 60 चेंडूत 104 धावांवर नाबाद राहिला, तर संजू सॅमसनने 28 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी केली. जैस्वाल आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची नाबाद भागीदारी केली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)