Afghanistan Independence Day 2021: अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिनानिमित्त Rashid Khan ने लिहिला भावनिक संदेश, चाहत्यांनी अशा प्रकारे वाढवले मनोबल

तालिबानने अफगाणिस्तानचा जवळजवळ ताबा घेतला आहे. या दरम्यान, अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने फिरकीपटू राशिद खानने अतिशय भावूक दिसला आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली व एक विशेष संदेश लिहिला. इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसनने अलीकडेच सांगितले की, राशिद अफगाणिस्तानातील आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत खूप चिंतित आहे.

Afghanistan Independence Day 2021: अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिनानिमित्त Rashid Khan ने लिहिला भावनिक संदेश, चाहत्यांनी अशा प्रकारे वाढवले मनोबल
राशिद खान अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिन (Photo Credit: Twitter)

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) जवळजवळ ताबा घेतला आहे. या दरम्यान, अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिनाच्या (Afghanistan Independence Day) निमित्ताने फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) अतिशय भावूक दिसला आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली व एक विशेष संदेश लिहिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2021 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).