Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: रावळपिंडी येथे पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिला दिवस पासामुळे वाय गेला. आज दुसऱ्या दिवशी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानचा पहिला डाव 10 विकेट गमावून 274 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सैम अयुबने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
A few missed opportunities cost Bangladesh as fifties from Saim Ayub, Shan Masood and Salman Agha take Pakistan to 274 https://t.co/J5rmlAEWUY | #PAKvBAN pic.twitter.com/DsRx4yQrXE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2024
☝️ Saim Ayub
☝️ Shan Masood
☝️ Khurram Shahzad
☝️ Mohammad Ali
☝️ Abrar Ahmed
A 10th fifer in Tests for Mehidy 👏 https://t.co/J5rmlAEWUY | #PAKvBAN pic.twitter.com/US3l4DZlUN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)