मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस यांनी सहाव्या विकेटसाठी 41 चेंडूत 81 धावांच्या भागीदारीने लेगस्पिनर शादाब खानच्या अप्रतिम गोलंदाजीवर पाणी फेरले आणि ऑस्ट्रेलियाने (Australia) आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा (Pakistan) पाच गडी राखून पराभव केला. सुपर-12 मध्ये अजेय पाकिस्तानच्या सेमीफायनल पराभवात खालील तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)