Andre Russell Run Out: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजला 3 विकेट्सनी पराभव (SA Beat WI) स्वीकारावा लागला. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ टी-20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय इंग्लंडने गट-2 मधून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू त्यांच्या घरच्या चाहत्यांसमोर खूप भावूक दिसले. पण कॅरेबियन संघाची चूक कुठे झाली? रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना का करावा लागला? वास्तविक, सोशल मीडियावरील चाहत्यांचा असा विश्वास आहे की आंद्रे रसेलच्या चुकीने वेस्ट इंडिजला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावे लागेले.
पाहा व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)