भारताचा ऑलिम्पिक सूवर्ण पदक विजेता निरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार खेळी करत नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. त्याने फिनलँड येथे नुकत्याच झालेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेत त्याने 89.30 मीटर थ्रो केला आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. या आधी 88.07 मीटर थ्रो करत राष्ट्रीय विक्रम त्याच्यात नावावर होता.जो त्याने आता मोडला आहे. Stockholm Diamond League स्पर्धा त्याने या आधीही गाजवली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)