MS Dhoni Birthday Special: 2006 मध्ये टीम इंडिया (Team India) पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर गेला होता जिथे एमएस धोनी (MS Dhoni) चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी धोनीचे केस खूप लांब होते आणि तो आपल्या चपळ फलंदाजीमुळे खूप लोकप्रिय झाला होता. परिस्थिती अशी झाली की त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) देखील धोनीच्या केसांच्या प्रेमात पडले आणि त्यांचे कौतुक करत त्याला एक विशेष सल्ला दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)