WTC Final: ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या दरम्यान, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) रविवारी सांगितले की, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा भारताच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आशेसाठी महत्त्वाचा आहे कारण त्याने बांगलादेशला (IND vs BAN) चौथ्या दिवशी भारतासाठी शानदार फलंदाजी करून सामना जिंकण्यास मदत केली आहे.
Shreyas Iyer very important for India's WTC hopes. Fourth day pitch, spinners in form, but he showed skills to survive and win. Will be vital for home series against Australia next year. @ShreyasIyer15
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)