इंग्लंडमधील हंड्रेड स्पर्धेदरम्यान, 25 वर्षीय मॅडी विलियर्सने एका हाताने शानदार झेल घेत सर्वांना आर्श्चयचकीत केले. तिच्या या जबरदस्त कॅचचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या शानदार कॅचनंतर क्रिकेट फॅन तिची तुलना महान क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सशी करत आहेत. हा अप्रतिम झेल ट्रेंट रॉकेट्स विरुद्ध ओव्हल इनव्हिन्सिबल्स सामन्यादरम्यान पकडला. तिचा हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर गोलंदाज, पंच आणि समालोचकही आश्चर्यचकित झाले. समालोचकांनी तर याला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ घोषित केले.
😱 A one-handed catch! 😱
How good from Mady Villiers?! 🙇#TheHundred | #RoadToTheEliminator pic.twitter.com/eCBhW2k9ha
— The Hundred (@thehundred) August 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)