लखनौच्या स्टेडियमवर झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs AUS) पहिल्या वनडे सामन्यात उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) वर्चस्व गाजवले. त्याने एडन मार्करामला गोलंदाजी करून खळबळ उडवून दिली. कुलदीप यादवने 16व्या षटकात एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले. मार्कराम ज्या प्रकारे आऊट झाला त्यामुळे चाहत्यांना 2019 च्या वर्ल्ड कपची आठवण झाली. कारण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अश्याच प्रकारे कुलदीप यादवचा गोलंदाजीचा शिकार झाला होता.
Absolute Beaut! 🙌 🙌@imkuldeep18 gets Aiden Markram out with a ripper! 👍 👍 #TeamIndia
Follow the match ▶️ https://t.co/d65WZUUDh2
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/KMajjtsA67
— BCCI (@BCCI) October 6, 2022
बाबर आझम केले होते आऊट, पाहा व्हिडीओ
‘Kuldeep yadav does it with a Beauty 🔥♥️’pic.twitter.com/e2dJi5WVOL
— Garvit☘️ (@4everKohli) October 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)