भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5व्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतनंतर रवींद्र जडेजानेही शतक झळकावले आहे. मॅटी पॉट्सला चौकार मारून जडेजाने ही कामगिरी केली. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले. रवींद्र जडेजा 104 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. जडेजाला जेम्स अँडरसनने बोल्ड केले. जडेजाने 194 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार मारले. भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)