IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आणि लखनौच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. मुंबईचा स्टार अष्टपैलू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) सामन्यातील दुसरी विकेट घेत लखनऊच्या कृणाल पांड्याला (Krunal Pandya) अवघ्या एका धावेवर माघारी धाडलं. LSG ने 103 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली असून सध्या संघाचा कर्णधार केएल राहुल अर्धशतक करून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)