IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मधल्या षटकांमध्ये सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेल यांच्या फलंदाजीपुढे गोलंदाज टिकू शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या 12 चेंडूत 39 धावा केल्या आणि हंगातील सर्वात मोठी (215) धावसंख्या उभारली. यादरम्यान दिल्लीच्या धुरंधर फलंदाजांनी केकेआरचे दोन मॅच-विनर, उमेश यादव (Umesh Yadav) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins), यांना चांगलाच घाम फोडला. डेविड वॉर्नर (David Warner), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि ठाकूर यांनी दोन्ही गोलंदाजांच्या एकूण आठ षटकांत 99 धावा काढल्या.
END OF OVER 20 (16 RUNS )
DC: 215/5
Shardul Thakur 29 (11)
Axar Patel 22 (14)
Pat Cummins 4-0-51-0
Umesh Yadav 4-0-48-1
Current RR: 10.75 #KKRvsDC #IPL2022 #KKRvDC
Follow us for more @Ironman_Den
— KGF Beast (@Ironman_Den) April 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)