IPL 2022, CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) फलंदाज डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) गुरुवारी, 12 मे रोजी दुर्दैवी आऊट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतले. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध खेळताना, किवी फलंदाजाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅनियल सॅम्सने, तर जसप्रीत बुमराहने उथप्पाला पायचीत पकडले. दोन्ही चेन्नई फलंदाजांची विकेट संशयास्पद दिसत होती मात्र, दोघे DRS रिव्यू घेऊ शकले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)