IND vs NZ Test 2021 Squad: न्यूझीलंड ‘कसोटी’साठी भारतीय संघ घोषित; Rohit Sharma याला सुट्टी, पहिल्या कसोटीत रहाणे कर्णधार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून रोहित शर्माला दोन्ही कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. तर अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल. चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असेल. तसेच दुसऱ्या सामन्यातून कर्णधार विराट कोहली संघात पुनरागमन करेल.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून रोहित शर्माला (Rohit Sharma) दोन्ही कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.
#TeamIndia squad for NZ Tests:
A Rahane (C), C Pujara (VC), KL Rahul, M Agarwal, S Gill, S Iyer, W Saha (WK), KS Bharat (WK), R Jadeja, R Ashwin, A Patel, J Yadav, I Sharma, U Yadav, Md Siraj, P Krishna
*Virat Kohli will join the squad for the 2nd Test and will lead the team. pic.twitter.com/FqU7xdHpjQ
— BCCI (@BCCI) November 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

