India National Cricket Team vs England National Cricket Team 2nd ODI Match 2025: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (India vs England) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात पोहोचून श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा यांची पूजा केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि अक्षर पटेल दिसत आहेत. (IND vs ENG 2nd ODI 2025 Mini Battle: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या ODI च्या मिनी लढतीत 'या' खेळाडूंमध्ये होऊ शकते रोमांचक स्पर्धा)
भारतीय संघाचे खेळाडू जगन्नाथ मंदिरात पोहोचले
VIDEO | Indian cricket team arrives at Jagannath Temple in Puri, Odisha to offer prayers ahead of second ODI against England. pic.twitter.com/zDUdsHGUR3
— Press Trust of India (@PTI_News) February 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)