IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेला रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडमधील मालिका संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) नव्या तयारीसह बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना 4 डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी होणार आहे. तसेच हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.
Tweet
🇮🇳🇧🇩 𝐌𝐀𝐓𝐂𝐇𝐃𝐀𝐘! Drop your wishes for the Men in Blue ahead of the first ODI. ⏬
📺 Watch the game live on the Sony Sports Network/ Sony Liv app!
📷 Getty • #INDvBAN #BANvIND #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/W9kkDDf5tH
— The Bharat Army (@thebharatarmy) December 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)