IND W vs ENG W Test 2021: ब्रिस्टल (Bristol) येथे कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) दोन अर्धशतकांसह पदार्पण करणाऱ्या भारतीय महिला संघाची (India Women's Team) सलामीवीर शेफाली वर्माने (Shafali Verma) आणखी एक विक्रम मोडला आणि ती एका कसोटी सामन्यात तीन षटकार ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. पहिल्या डावातही शेफालीने आपल्या निर्भय खेळीच्या जोरावर अनेक विक्रम मोडले. शुक्रवारी वर्मा कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन्ही डावात अर्धशतके ठोकणारी पहिली भारतीय आणि जगातील चौथी महिला क्रिकेटपटू ठरली.
From the available records, the three sixes Shafali Verma has hit in this Test match (and that too on her debut!) are the most hit any player in their entire Test career in Women's cricket.
Few others could manage just two during their Test career!#ENGWvINDW #ENGWvsINDW https://t.co/pRzRpqQIf7
— Mohandas Menon (@mohanstatsman) June 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)