इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध ब्रिस्टल (Bristol) कसोटी सामन्यात ब्रिटिश कर्णधार हेदर नाइटने (Heather Knight) टॉस जिंकूला आणि मिताली राजच्या टीम इंडियाला  (Team India) पहिले गोलंदाजी करण्यास बोलावले. दोन्ही संघात एकमेव टेस्ट सामना खेळला जाणार आहे. ब्रिस्टलमधील इंग्लंड महिलांविरुद्ध टेस्ट सामन्यात भारताकडून 17 वर्षीय शेफाली वर्माने (Shafali Verma) कसोटी पदार्पण केले आहे. शेफाली सोबत दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया यांनी देखील टेस्ट डेब्यू केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)