IND vs WI ODI Series: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळलेला भारतीय सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या हितचिंतकांचे समर्थन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यादरम्यान धवनने आपल्या तब्येतीचा अपडेटही दिला आणि आपण बरे असल्याचे सांगितले.
Thank you everyone for your wishes 🙏 I’m doing fine and humbled by all the love that’s come my way 😊 pic.twitter.com/oKvyXAwGk9
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)