IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या टी-20 सामन्यात मोक्याच्या क्षणी रिषभ पंत बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती. भारताला (India) विजय मिळवून देण्यासाठी संघाला चांगली भागीदारी आवश्यक होती आणि अनुभवी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अष्टपैलू व्यंकटेश अय्यरसह (Venkatesh Iyer) अंतिम चेंडूपर्यंत क्रीजवर राहण्याची खात्री केली. यादम्यान “वेंकी तेरे को गेम जिताना है”, अशा शब्दात अय्यरचे मनोबल वाढवताना SKY चा आवाज स्टंप माइकवर रेकॉर्ड झाला.
— Sports Hustle (@SportsHustle3) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)