IND vs WI 1st ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दमदार सुरुवातीनंतर टीम इंडियाने (Team India) एकाच षटकात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गमावली आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) आपल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत रोहितला तर पाचव्या चेंडूत विराटला तंबूत पाठवले. रोहितने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली तर विराट 8 धावाच करू शकला.
Alzarri Joseph strikes ☝️
Rohit Sharma's brilliant knock of 60 comes to an end. #INDvWI | https://t.co/Bf4Z5gloXl pic.twitter.com/37ervtPeTg
— ICC (@ICC) February 6, 2022
विराट कोहली
1ST ODI. WICKET! 13.5: Virat Kohli 8(4) ct Kemar Roach b Alzarri Joseph, India 93/2 https://t.co/VNmt1OWHVg #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)