IND vs SCO, T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषकच्या सुपर-12 मधील 37 व्या सामन्यात भारत (India) आणि स्कॉटलंड (Scotland) संघ आमनेसामने येणार आहे. गेल्या सामन्याप्रमाणे भारतासाठी हा सामना देखील निर्णयक असणार आहे. दुबई (Dubai) येथे होणाऱ्या सामन्यात अखेर बर्थडे बॉय भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकली आणि आणि काइल कोएत्झरच्या स्कॉटलंडला पहिले फलंदाजीला बोलावले. विराटने यापूर्वी तीनही नाणेफेक गमावली होती. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल झाला आहे.

भारत प्लेइंग XI

स्कॉटलंड प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)