IND vs SA 2nd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या चहापानापर्यंत यजमान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवरील वर्चस्व कायम ठेवले आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताचा 146/5 स्कोर आहे. दुसऱ्या सत्राअखेरीस अर्धा संघ तंबूत परतला असल्यामुळे आता रिषभ पंत (Rishabh Pant) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्यावर मोठी धावसंख्या उभारण्याची मदार असेल.
Tea on day one in Johannesburg ☕️
South Africa keep up the pressure scalping two important wickets of KL Rahul and Hanuma Vihari.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/3n8DaYxfpr
— ICC (@ICC) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)