IND vs SA 2nd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज डुआन ऑलिवरने (Duaan Olivier) भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) पहिल्या डावात सलग चेंडूवर दोन धक्के दिले आहेत. ऑलिवरने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Puajra) तीन धावांवर माघारी धाडलं तर पुढील चेंडूवर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि 49 धावसंख्येवर भारताला तिसरा झटका दिला आहे. केएल राहुल एका बाजूने मोर्चा सांभाळत आहे.
Two in two for Olivier ☝️
Ajinkya Rahane is gone for a duck.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P https://t.co/vSuxpcDKwF
— ICC (@ICC) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)