भारत (India) विरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय ताफ्यात एक बदल झाला असून यजमान संघात क्विंटन डी कॉकच्या जागी Kyle Verreynne याला संधी मिळाली आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी हनुमा विहारीचा समावेश झाला आहे.
2nd Test. India win the toss and elect to bat https://t.co/TIfO06B6x8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 3, 2022
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
🚨 TEAM ANNOUNCEMENT
🇿🇦 A couple of changes
➡️ Verreynne and Olivier are brought in
⬅️ Quinton de Kock (retired) and Wiaan Mulder miss out
📺 Catch the action live on SuperSport Grandstand and SABC 3#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/gppPqRNjV6
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 3, 2022
भारत प्लेइंग इलेव्हन
Toss Update - KL Rahul has won the toss and elects to bat first in the 2nd Test.
Captain Virat Kohli misses out with an upper back spasm.#SAvIND pic.twitter.com/2YarVIea4H
— BCCI (@BCCI) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)