साऊथॅम्प्टन (Southampton) येथे पावसामुळे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील चौथ्या दिवसाचे पहिले एकही चेंडू न खेळता सत्र रद्द करण्यात आले आहे. आयसीसीने  (ICC) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हॅम्पशायर बाउल (Hampshir Bowl) येथे पावसाच्या रिमझिम सरी सुरु असल्या तरी मैदानाचे कर्मचारी मैदानातून पाणी काढण्याचे काम करीत आहेत. काही मिनिटांच्या लंच-ब्रेकनंतर अंपायर मैदानाची तपासणी करण्यासाठी उतरतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)