IND vs NZ 1st Test Day 2: कानपुरमध्ये Tim Southee कडून भारतीय संघाचा ‘पंच’नामा, यजमानांचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला; शतकवीर श्रेयस अय्यर चमकला
न्यूझीलंड विरोधात कानपुर कसोटीच्या दुसऱ्या यजमान भारताचा पहिला डाव धावांवर आटोपला आहे. टीम इंडियासाठी पदार्पणवीर श्रेयस अय्यरने 105 धावा ठोकल्या तर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकी योगदान दिले. दुसरीकडे, किवी संघासाठी अनुभवी गोलंदाज टिम साउदीने दिवसाच्या सुरुवातीला पाच विकेट घेत यजमानांच्या अडचणीत वाढ केली. तर काईल जेमीसनने तीन आणि एजाज पटेलने दोन विकेट घेतल्या.
न्यूझीलंड (New Zealand) विरोधात कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) दुसऱ्या यजमान भारताचा पहिला डाव धावांवर आटोपला आहे. टीम इंडियासाठी पदार्पणवीर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 105 धावा करून चमकदार खेळ केला. तर दुसरीकडे किवी संघासाठी अनुभवी गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) पाच विकेट घेतल्या.
India are all out for 345 ☝️
Can the @BLACKCAPS surpass this total in the first innings? 🤔#WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/ZwlnvlSbET
— ICC (@ICC) November 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

